सातबारा Watch

← वडतुंबी

Ferfar #896 · वडतुंबी

भोर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
432
Talathi
शुभम कृष्णात मासाळ
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:रामचंद्र किसन साळेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रायरेश्वर वि का सेवा सह सोसा लि यांचेकडून दिनांक 30/06/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायरेश्वर वि का सेवा सह सोसा लि यांचेकडील दाखला जा. क्रमांक ३५०/१०/२०२६ दिनांक २/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.