Ferfar #897 · वडतुंबी
भोर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 432
- Talathi
- शुभम कृष्णात मासाळ
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:रामचंद्र किसन साळेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रायरेश्वर वि.का.सेवा सह संस्था मर्या यांचेकडून दिनांक 30/06/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत. विशाल विजयकुमार कवडे यांचेकडील दाखला जा. क्रमांक ३५०/१०/२०२६ दिनांक 2/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.