Ferfar #898 · वडतुंबी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
चिखलगाव वि.का.सो.चिखलगाव. यांच्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर- 198,201,204,207 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.