Ferfar #899 · वडतुंबी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
रायरेश्वर वि का वडतुंबी सो. लि. यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे अनंत शंकर साळेकर रा. वडतुंबी गट नंबर- 3,559,688,721,761 रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.