Ferfar #903 · वडतुंबी
भोर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- शुभम कृष्णात मासाळ
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
रायरेश्वर वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्या प्रमाणे सतिश बबन साळेकर रा. वडतुंबी यांनी गट नंबर- 250 रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.