सातबारा Watch

← वडतुंबी

Ferfar #905 · वडतुंबी

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
605, 713, 776, 847, 850
Talathi
शुभम कृष्णात मासाळ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 रायरेश्वर वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे किसन तुकाराम साळेकर रा. वडतुंबी यांनी गट नंबर- 605,713,776,847,850 रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.