Ferfar #907 · वडतुंबी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
रायरेश्वर वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे
आनंदा धोंडिबा साळेकर रा. वडतुंबी यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 20,221,245 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.