Ferfar #908 · वडतुंबी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
रायरेश्वर वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे श्रीपती हरी वाटकर रा. वडतुंबी यांनी गट नंबर- 173,185,537 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.