सातबारा Watch

← वडगाव डाळ

Ferfar #3635 · वडगाव डाळ

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
राजेश रघुनाथ जाधव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर, हडपसर शाखा तर्फे अधिकारी श्री. चेतन दशरथ नालवार गहाणखत लिहुन देणार : शामराव प्रभाकर श्रीमंदिलकर रा. वडगाव डाळ यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30214-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव प्रभाकर श्रीमंदिलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रुक्मिणी शामराव श्रीमंदिलकर (खाता क्रमांक :- ) , कर्जदार एस. के. सप्लायर्स तर्फे प्रोप्रा.सोमनाथ शामराव श्रीमंदिलकर (खाता क्रमांक :- ) ,