सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #4387 · खानापूर

भोर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
मयुर सुरेश शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नोंदीचा प्रकार :- रीकनव्हेन्स डीड कर्ज रिलीज करून घेणार :- अशोक बाबुराव नांगरे रा.खानापूर कर्ज रिलीज करून देणार :- कॅनरा बँक तर्फे मॅनेजर कुलदीपकुमार बापुराव पवार शाखा भोर मौजे खानापूर मधील गट क्र.243 मधील एकूण क्षेत्र ०९.०२५० हे.आर मधील पूर्व गहाणखत दस्त नं.६२३/२०१६ दुय्यम निबंधक भोर चे रिलीज डीड सह दुय्यम निबंधक कार्यालय भोर अन्वये दस्त क्र.५४७९/२०२६ दि.०६/०७/२०२६ ने रीकनव्हेन्स डीड केली असे.कागदपत्र दफ्तरी दाखल असे.