Ferfar #1464 · बाजारवाडी
भोर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 653
- Talathi
- रंजना बाबु शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
मौजे बाजारवाडी येथील गट नं 653 वर राजगड ज्ञानपीठ संस्थेचे नांव आहे.हया संस्थेचे अध्यक्ष अनंतराव नारायणराव थोपटे हे होते परंतु हे दिनांक 01/04/2025 रोजी संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याने सदर राजीनामा दिनांक 11/05/2025 रोजीच्या वार्षीक सभेत मंजूर करुन सदर जागेवर नवीन अध्यक्ष म्हणून संग्राम अनंतराव थोपटे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे .