सातबारा Watch

← बाजारवाडी

Ferfar #1466 · बाजारवाडी

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
139, 140, 142, 156, 424, 468, 583
Talathi
रंजना बाबु शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहुन घेणार : बाजारवाडी वि का सेवा सह सोसा लि, बाजारवाडी ता भोर जि पुणे लिहुन देणार : ज्ञानोबा मारुती शिंदे रा. बाजारवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 139,140,142,156,424,468,583 क्षेत्र 2.0410 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.