Ferfar #1143 · पळसोशी
भोर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- मयुर सुरेश शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : पळसोशी वि का सेवा सह सोसा लि, मु पळसोशी पो नेरे ता भोर जि पुणे
लिहुन देणार : कांता गोपाळ म्हस्के रा. पळसोशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100 क्षेत्र 0.2600 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.