Ferfar #1144 · पळसोशी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : पळसोशी वि का सेवा सह सोसा लि, मु पळसोशी पो नेरे ता भोर जि पुणे
लिहुन देणार : हरिभाऊ तुकाराम म्हस्के रा. पळसोशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 244,245,586,588,826 क्षेत्र 3.2340 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.