सातबारा Watch

← पळसोशी

Ferfar #1145 · पळसोशी

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
229, 352, 363, 412, 422, 504, 539, 634, 636, 660, 670, 827, 854
Talathi
मयुर सुरेश शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : पळसोशी वि का सेवा सह सोसा लि, मु पळसोशी पो नेरे ता भोर जि पुणे लिहुन देणार : नितीन सर्जेराव म्हस्के रा. पळसोशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 229,352,363,412,422,504,539,634,636,660,670,827,854 क्षेत्र 1.4100 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.