Ferfar #2513 · नेरे
भोर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- रंजना बाबु शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हनो/कावि/421/2026
आदेश दिनांक : 17/07/2026
मा.तहसिलदार भोर सो यांचेकडील आदेश क्रं हनो/कावि/421/2026 दिनांक 17/07/2026 अन्वये मौजे नेरे येथील गट नं 127 मध्ये 1) विमल कुंडलिक कोंढाळकर 2) पार्वती विष्णु आवाळे 3) सुलोचना सुरेश पानसरे 4) मंगल बाबासो चव्हाण 5) शशिकला नारायण कापरे 6) सुप्रिया योगेश बुदगुडे यांची नांवे आदेशाप्रमाणे खाते क्रं 128 मध्ये दाखल केली असे आदेशाप्रमाणे नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे