सातबारा Watch

← धोंडेवाडी

Ferfar #523 · धोंडेवाडी

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
229, 231, 232, 235, 237, 284, 320, 438, 472, 473, 491, 492, 504, 74
Talathi
गजानन पांडुरंग कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : चिखलगाव वि.का.चिखलगाव, chikalgaon लिहुन देणार : गोपाळ कृष्णा धनावडे रा. धोंडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 229,231,232,235,237,284,320,438,472,473,491,492,504,74 क्षेत्र 29.7600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.