Ferfar #8502 · भोर
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/08/2026
मौजे भोर येथील खातेदार राणी नंदू सासे या दिनांक २६/०९/२०१८ रोजी मयत असून त्यांना पुढील प्रमाणे वारस आहेत
१.सागर नंदू सासे २.कविता यशवंत सासे ३.विद्या किशोर सुपेकर ४.मेघराज नंदू सासे.अर्ज फायलीस दाखल असे.