Ferfar #8528 · भोर
भोर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/1
- Talathi
- विवेक अरुण भालेराव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जाक्र भूसं / कावी 150 /2024
आदेश दिनांक : 10/07/2024
तहसीलदार आदेश क्रमांक : जाक्र भूसं / कावी 150 /2024 आदेश दिनांक : 10/07/2024 माननीय तहसीलदार सो भोर यांच्याकडील आदेश जा.क्र भूसं / कावी 150 /2024 अन्वे मोजे भोर येथील स.न 241/1 चे इतर हक्कात मीरा देवघर धरण प्रकल्प पुनर्वसनासाठी असा शेरा कमी करण्यात आला