Ferfar #8533 · भोर
भोर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/7/अ
- Talathi
- विवेक अरुण भालेराव
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्स लिमीटेड म्हणजेच एयु फायनान्स लिमीटेड रजि ऑफीस 201ए202दुसरा मजला साउथेन्ड स्क्वेअर मानसरोवर इंडस्ट्रीयल एरीया जयपुर 302020 तर्फे अधीकृत प्रतिनीधी संजय लाला निकळजे
गहाणखत लिहुन देणार : दिपक रमेश प्रधान रा. भोर यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 7994-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/7/अ क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक रमेश प्रधान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
(लिहुन देणार) नम्रता दिपक प्रधान (खाता क्रमांक :- 4977) ,