Ferfar #8558 · भोर
भोर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/3
- Talathi
- विवेक अरुण भालेराव
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
प्रमोद रामचंद्र शेटे, प्रशांत रामचंद्र शेटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक177/3 खाता क्रमांक 4985 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
गुलाब महादेव गरुड ,शुभम रमेश ओंबळे ,सुहास नथू कीद्रे - - -, (खाता क्रमांक :-5217) यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
दस्त क्रमांक 6584 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.