सातबारा Watch

← आंबी बुद्रुक

Ferfar #6474 · आंबी बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
अंकुश मल्हारी धायगुडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सोपान विठोबा पोटे यांनी लिहून घेणार : विश्वास कोंडीबा तावरे यांना स्वतःचे हिस्स्यापैकी विहीर व विहिरीवर जाणे-येणे साठी 50x10 फुट रस्त्यासह गटाच्या उत्तर बाजूस हक्क दिला असे. स.दु.नि. दौंड यांचेकडील दस्त क्र. २६४/४/१० दिनांक १७/०१/२००२