सातबारा Watch

← मोरगांव

Ferfar #17082 · मोरगांव

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
392
Talathi
राजेश उत्‍तमराव गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मोरगाव, मु.पो.मोरगाव,ता.बारामती,जी.पुणे लिहुन देणार : रमेश गणपत तावरे   रा. मोरगांव यांनी दिनांक 23/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 55301.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश गणपत तावरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४८८/२०२६ दिनांक 23/05/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55301.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.