Ferfar #8085 · काळखैरेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/ब
- Talathi
- निलेश सुभाष गद्रे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
जयेश चंदुलाल उर्फ चंद्रकांत भद्रा ,योगेश रमेशलाल भलगट ,यांचे तर्फे कबुली जबाब दस्त निष्पादित करणे करिता कुलमुखत्यारधारक म्हणून श्री महेश तुकाराम जाधव - - -रा. दंडवाडी(खाता क्रमांक4223) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सतिश माधवदास शहा , (खाता क्रमांक :-4400)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 894 दिनांक 22/02/2017 प्रमाणे रक्कम रुपये 470000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.