सातबारा Watch

← काळखैरेवाडी

Ferfar #8099 · काळखैरेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1184, 1185
Talathi
निलेश सुभाष गद्रे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नंबर11/2025 दि.11/3/2026 आदेश दिनांक : 11/03/2026 आदेश- बारामती येथील मे.सह दिवाणी न्यायाधीश सो क स्तर बारामती यांचेकडील रे.दि.मु.नंबर11/2025 दि.11/3/2026हुकुमनाना मौजे;-काळखैरेवाडी येथील जमीन गट नंबर 1185चे एकूण क्षेत्र 1हे14आर अधिक पो.ख.0हे 57आर एकूण क्षेत्र 1 हे 71 आर चे वाटप अमर नारायण खैरे यांना 0हे 2350आर पो.ख.0हे 1425आर तसेच भास्कर नारायण खैरे यांना क्षेत्र 0हे 2350आर अधिक पो.ख.0हे 1425आर तसेच नाना दत्तात्रय काळखैरे यांना क्षेत्र 0हे 47आर अधिक पो.ख.0हे2850आर सुर्यकांत नरसिंग काळखैरे यांना 0हे 20आर व गट नंबर 1184मधील एकूण क्षेत्र 0हे 89आर अधिक पो.ख.0हे 02आर वाटप राजेंद्र भगवान काळखैरे यांना क्षेत्र 0हे 4450आर पो.ख.0हे01आर तसेच अरविंद भगवान खैरे यांना क्षेत्र 0हे 4450आर पो.ख.0हे01आर प्रमाणे नोंद केली असे,कोर्ट हुकुमनामा आदेश दप्तरी दाखल असे.