सातबारा Watch

← बाबुर्डी

Ferfar #9994 · बाबुर्डी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
26, 27, 337, 35
Talathi
दिगंबर यशवंत घोरपडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे तर्फे धनंजय भगवान पोमणे गहाणखत लिहुन देणार : दिपक गंगाराम खोरे ,धनंजय भगवान पोमणे रा. बाबुर्डी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8744-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26, 27, 337, 35 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक गंगाराम खोरे ,धनंजय भगवान पोमणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.