सातबारा Watch

← बाबुर्डी

Ferfar #9995 · बाबुर्डी

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
दिगंबर यशवंत घोरपडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार सतीश महादेव लव्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 36 फेरफार क्र. 6660, 6677, 7513 व 8973 अन्वये बाबुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. बाबुर्डी यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र. 5/1139 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.