Ferfar #9997 · बाबुर्डी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- दिगंबर यशवंत घोरपडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : गहाणखत लिहून घेणार आयडीएफसी फस्ट बँक लिमिटेड पुणे शाखा उंड्री ता.हवेली जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : सतीश महादेव लव्हे रा. बाबुर्डी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12184-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1484000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश महादेव लव्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1484000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.