Ferfar #9123 · देऊळगांव रसाळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 729
- Talathi
- अक्षय ज्ञानदेव म्हेत्रे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.शंकर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, माळेगाव बु,ता.बारामती,जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : आय्याज उस्मान इनामदार रा. देऊळगांव रसाळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11643-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 729 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आय्याज उस्मान इनामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.