Ferfar #2289 · खराडेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- प्रविण सुखदेव भगत
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गुणवडी ता. बारामती, गुणवडी
लिहुन देणार : सविता रविंद्र शिर्के रा. खराडेवाडी यांनी दिनांक 01/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 426832.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता रविंद्र शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३६१/जप्ती आदेश एस आर ओ मससंका दिनांक 01/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 426832.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.