Ferfar #13960 · शिर्सुफ़ळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 573
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
ज्ञानदेव दिनकर गाढवे रा. शिर्सुफ़ळ(खाता क्रमांक1401) गट/सर्व्हे क्रमांक573, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी या गटातील लिहुन देणार यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 00 हे. 80.00 आर.चौ.मीटर पैकी खरेदी दिलेले 00 हे. 20.00 आर.चौ.मीटर क्षेत्र वजा जाता उर्वरित संपूर्ण क्षेत्र 00 हे. 60.00 आर.चौ.मीटर बागायत शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी विनामोबदला बक्षीस दिली ती तुमचे पैकी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
नितीन ज्ञानदेव गाढवे , (खाता क्रमांक :-8769)गट/सर्व्हे क्रमांक 573 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.व
आदित्य बापुराव गाढवे , (खाता क्रमांक :-8770)गट/सर्व्हे क्रमांक 573 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. याप्रमाणे असून यास रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11895 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.