Ferfar #13963 · शिर्सुफ़ळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
राहुल गुलाब बनकर ,सुमन गुलाब बनकर - - -रा. शिर्सुफ़ळ(खाता क्रमांक1844) यांचे गट/सर्व्हे क्रमांक266, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी या शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार यांचे सामाईक मालकी हक्क ताबे वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 03 हे. 51.00 आर. चौ.मी. + पो.ख. 0 हे. 08.00 आर. चौ.मीटर असे एकूण 3 हे. 59.00 आर. चौ.मीटर
लिहुन घेणार :
सुरेखा अर्जुन झगडे , (खाता क्रमांक :-8771)गट/सर्व्हे क्रमांक 266 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे. 89.00 आर. चौ.मीटर,
शुभांगी भिमराव झगडे , (खाता क्रमांक :-8772)गट/सर्व्हे क्रमांक 266 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.असे एकूण 1 हे. 20.00 आर. चौ.मीटर
भिमराव यशवंत झगडे , (खाता क्रमांक :-8773)गट/सर्व्हे क्रमांक 266 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे. 62.00 आर. चौ.मीटर,
अर्जुन यशवंत झगडे , (खाता क्रमांक :-8774)गट/सर्व्हे क्रमांक 266 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे. 88.00 आर. चौ.मीटर, लिहून घेणार यांना कायमखुष खरेदी दिले असून सदरील क्षेत्राकरीता शिरसुफळ तलावावरून 10 एच.पी. इले.मोटर व 8000 फुट अंदाजे लांबीचे 4 इंची पाईपलाईनने पाणी आणलेले असलेले सदरील इले.मोटर व पाईपलाईन ही संपूर्ण मालकी हक्कासह, तसेच सदर गटातील विहीरपाड विहीरभांडे व त्यावरील इले.मोटर, वीज कनेक्शन व पाईपलाईन पाणी घेण्याचे संपूर्ण हक्कासह, तसेच लिहून देणार यांचे नावे असलेले रेल्वे लाईनचे क्रॉसचे परवानगीसह लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिले असून सदरील क्षेत्राकरीता रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूने करण्याचे हक्कासह असे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12352 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8100000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.