सातबारा Watch

← साबळेवाडी

Ferfar #3498 · साबळेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
पंडीत सुभाष पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- फखरुद्दीन मोहमंदहुसेन बंगाली रा. साबळेवाडी(खाता क्रमांक1536) यांचे गट/सर्व्हे क्रमांक42/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस असलेल्या क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 75 आर + पो.ख. 0 हे. 05 आर असे एकूण 0 हे. 80 आर (ऐंशी आर) विहीर बागायत शेतजमीन मिळकत तुम्ही लिहुन घेणार : ऐश्वर्या संतोष भापकर , (खाता क्रमांक :-2320)गट/सर्व्हे क्रमांक 42/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे. 80 आर (ऐंशी आर) विहीर बागायत शेतजमीन मिळकत यांना कायम खुष खरेदी दिली असून यास दक्षिण बाजूकडील रस्त्याने कायमस्वरूपी रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11850 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.