Ferfar #3499 · साबळेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या., बारामती, जि. पुणे शाखा बारामती, जि. पुणे तर्फे प्राधिकृत अधिकारी - श्री. मोहन माणिकराव चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : नितीन बापू भगत रा. साबळेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11684-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बापू भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.