सातबारा Watch

← साबळेवाडी

Ferfar #3500 · साबळेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
424/4
Talathi
पंडीत सुभाष पवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- सुजाता राहुल कारंडे रा. साबळेवाडी(खाता क्रमांक2197) यांचे गट/सर्व्हे क्रमांक424/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी या गटापैकी लिहून देणार यांचे वडिलार्जित मालकीचे क्षेत्रापैकी वहिती 0 हे. 40 आर (चाळीस आर) विहीर बागायत शेतजमीन मिळकत आणि लिहून देणार यांचे उर्वरित क्षेत्रात असणा-या विहीरपड, विहीरभांड्यातील 8 दिवसांपैकी 1 दिवस पाणी घेणेचा हिस्सा अशी एकूण मिळकत लिहुन घेणार : पायल आकाश जामले , (खाता क्रमांक :-2321)गट/सर्व्हे क्रमांक 424/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून याची रस्ता वहिवाट पुर्व बाजूने करण्याचे हक्कासह असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12267 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.