Ferfar #8585 · निंबोडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- पुनम दादाराम गावडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार : - संतोष रामचंद्र कुंभार ,
लिहुन घेणार : - वनिता प्रल्हाद फडतरे ,
मौजे निंबोडी ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 139 यासी क्षेत्र 01 हे. 30आर + पो. ख. 00 हे. 39 आर असे एकूण क्षेत्र 01 हे. 69आर यासी आकार 01 रु. 75 पैसे यापैकी लिहून देणार व इतर 1 यांचे सामाईकातील क्षेत्र 00 हे. 10आर यासी आकार 00 रु. 13 पैसे यापैकी लिहून देणार संतोष रामचंद्र कुंभार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे. 05 आर ( पाच आर ) यासी आकार 00 रु. 06 पैसे ही बागायत शेत जमीन मिळकत लिहून घेणार वनीता प्रल्हाद फडतरे यांना याच गटातील त्यांचे क्षेत्रालगत या खरेदीखताने खरेदी दिले असे. सदर मिळकत या खरेदीखताचा विषय असे.
दुय्यम निंबधक दौंड जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2604/2025 दिनांक 15/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.