Ferfar #4967 · गाडीखेल
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
सुरेश कृष्णात काळे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8566) यांचे गट/सर्व्हे क्रमांक189, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी या गटातील लिहून देणार याचे खरेदी मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी 0 हे 05.00 आर. चौ.मी. + पो.ख. 0 हे 35.00 आर. चौ.मी. असे एकूण 0 हे 40.00 आर. चौ.मी. बागायत शेतजमीन
लिहुन घेणार :
तोहिद शकूर शेख , (खाता क्रमांक :-8963)गट/सर्व्हे क्रमांक 189 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे 40.00 आर. चौ.मी. बागायत शेतजमीन यांना कायम खुष खरेदी दिली असून यास दक्षिण बाजूकडील 30 फूट रुंदीच्या रस्त्याने ते पश्चिम बाजूकडील रेल्वेलाईन व शिवेलगत असलेल्या जिल्हा परिषद रस्त्यापर्यंत रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे व तसेच लिहून घेणार यांनी खरेदी क्षेत्रातून पूर्व बाजूने अंतर्गत सामाईक रस्त्याकरीता 10 फूट रुंदीचे क्षेत्र हे सोडणेचे असून त्यापालिकडे लिहून देणार यांनी त्यांचे क्षेत्रातून 10 फूट रुंदीचे क्षेत्र हे सामाईक रस्त्यासाठी सोडलेले असून असा एकूण 20 फूट रुंदीच्या रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11804 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.