Ferfar #4986 · गाडीखेल
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026
लिहुन देणार:-
संतोष किसन जाधव रा. गाडीखेल(खाता क्रमांक8647) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 139, बिगरशेती क्षेत्र 1.9214 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9214 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचा असून सदर संपूर्ण क्षेत्र 1.92.14 आर. चौरस मीटर म्हणजेच 192.14 चौ.मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी
लिहुन घेणार :
नीता जयंत यादव , (खाता क्रमांक :-8972)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 139 बिगरशेती क्षेत्र 1.9214 आर.चौ.मी.यांना कायम व खुषखरेदी दिला असून यास रस्ता वापर वहिवाट पूर्व बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रूंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुष खरेदीखताचा विषय असे.
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12590 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 211400.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
184/प्लॉट नं 139,184/प्लॉट नं 139