Ferfar #4987 · गाडीखेल
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026
लिहुन देणार:-
रविंद्र शंकरराव काळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. कांतीलाल शंकर काळे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 17, बिगरशेती क्षेत्र 2.0958 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0958 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचा असून सदर संपूर्ण क्षेत्र 2.09.58 आर. चौरस. मीटर म्हणजेच 209.58 चौ.मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी
लिहुन घेणार :
प्रतिक प्रदीप जगदाळे , (खाता क्रमांक :-8973)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 17 बिगरशेती क्षेत्र 2.0958 आर.चौ.मी.यांना कायम व खुष खरेदी दिला असून यांस रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रुंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुष खरेदीचा विषय असे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13122 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 231000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
184/प्लॉट नं 17,184/प्लॉट नं 17