सातबारा Watch

← गाडीखेल

Ferfar #4988 · गाडीखेल

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
पंडीत सुभाष पवार
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-11-2026 लिहुन देणार:- शितल सावाताजी लोखंडे रा. गाडीखेल(खाता क्रमांक8645) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/प्लॉट नं 114, बिगरशेती क्षेत्र 1.6505 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6505 आर.चौ.मी हे त्यांनी हा लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचा असून सदर संपुर्ण क्षेत्र 1.65.05 आर. चौरस.मीटर म्हणजे 165.05 चौ.मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून देणार यांनी लिहुन घेणार : वनीता सचिन पाटील ,सचिन सुभाष पाटील - - -, (खाता क्रमांक :-8974)गट/सर्व्हे क्रमांक 184/प्लॉट नं 114 बिगरशेती क्षेत्र 1.6505 आर.चौ.मी.यांना कायम व खुष खरेदी दिला असून यांस रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजूचे ले-आऊट मधील 9 मीटर रुंदीच्या रस्त्याने करण्याचे हक्कासह हा या कायम खुष खरेदीचा विषय असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13138 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 182000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 184/प्लॉट नं 114,184/प्लॉट नं 114