Ferfar #4019 · जराडवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार :- संतोष दशरथ शेलार, (खाता क्रमांक2070) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 12, मधिल लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.5950 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे समाईकातील अविभक्त हिश्याचे संपुर्ण वहिती क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 1983 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.00 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- पराग मेहुल गुजर यांना तसेच
लिहुन देणार :- संतोष दशरथ शेलार, (खाता क्रमांक2070) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, मधिल लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.6600 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.1200 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे समाईकातील अविभक्त हिश्याचे संपुर्ण वहिती क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.2200 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- पराग मेहुल गुजर यांना
गांव मौजे जराडवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 12 क्षेत्र 1 हे 78.00 आर.चौ.मी. आकार 2 रु. 97 पै. या गटातील खाते नं. 2070 मधील क्षेत्र 0 हे 59.50 आर.चौ.मी. यामधील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे समाईकातील अविभक्त हिश्याचे संपुर्ण वहिती क्षेत्र 0 हे 19.83 आर.चौ.मी. बागायत शेतजमीन ही तुम्ही लिहून घेणार यांना प्रस्तुत कायम खुष खरेदी दिली ते रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. ((GAT NUMBER: 12;))
2) पालिकेचे नाव:पुणे इतर वर्णन, इतर माहितीः, इतर माहितीः गांव मौजे जराडवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 33 क्षेत्र 1 हे 97.00 आर.चौ.मी. पो.ख. 0 हे 36.00 आर.चौ.मी. एकुण 2 हे 33.00 आर.चौ.मी. आकार 0 रु. 87 पै. या गटातील खाते नं. 2070 मधील क्षेत्र 0 हे 66.00 आर.चौ.मी. पो.ख. 0 हे 12.00 आर.चौ.मी. यामधील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे समाईकातील अविभक्त हिश्याचे संपुर्ण वहिती क्षेत्र 0 हे 22.00 आर.चौ.मी. + पो.ख. 0 हे 04.00 आर.चौ.मी. असे एकुण 0 हे 26.00 आर.चौ.मी. बागायत शेतजमीन ही तुम्ही लिहून घेणार यांना प्रस्तुत कायम खुष खरेदी दिली ते रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12731 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.