सातबारा Watch

← उंडवडी सुपे

Ferfar #5174 · उंडवडी सुपे

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
प्रविण सुखदेव भगत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : उंडवाडी सुपे वि का से सह सो मर्या उंडवाडी सुपे, उंडवडी सुपे लिहुन देणार : वैशाली अशोक जांबले रा. उंडवडी सुपे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 217 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.