Ferfar #7602 · कारखेल
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-09-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 323
- Talathi
- प्रविण सुखदेव भगत
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026
लिहुन देणार:-
छाया शंकर भापकर ,मंगल पांडुरंग वांगणे ,मुक्ताबाई विठ्ठल शिंदे ,वैशाली संतोष शिंदे ,संतोष शंकर भापकर ,सिंधु पांडुरंग वाघ ,- - -रा. कारखेल(खाता क्रमांक213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक323, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील खाते नं. 213 मधीललिहून देणार नं. 1 छाया शंकर भापकर लिहून देणार नं. 2 संतोष शंकर भापकर आणि लिहून देणार नं. 3 वैशाली संतोष शिंदे यांचे समाईकातील अविभक्त मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस असलेले संपूर्ण क्षेत्र 0 हे 32.00 आर. चौ.मी + पो.ख 0 हे 02.00 आर. चौ.मी. व लिहून देणार नं. 4 सिंधु पांडुरंग वाघ व लिहून देणार नं. 5 मंगल उर्फ सुनंदा पांडुरंग वांगणे आणि लिहून देणार नं. 6 सुलाबाई विठ्ठल शिंदे यांचे समाईकातील अविभक्त मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस असलेले क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे 10.00 आर. चौ.मी असे एकुण 0 हे 44.00 आर. चौ.मी बागायत शेतजमीन मिळकत तुम्ही
लिहुन घेणार :
हनुमंत उत्तमराव रसाळ , (खाता क्रमांक :-2415)गट/सर्व्हे क्रमांक 323 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.असे एकुण 0 हे 44.00 आर. चौ.मी .बागायत शेतजमीन मिळकत तुम्ही लिहून घेणार यांना कायम खुप खरेदी दिली असून ते पश्चिम बाजुकडील जगताप वस्ती डांबरी रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह अमे.
मान्यता देणार :विद्या खंडु भापकर ,स्वप्नील उर्फ बापू खंडू भापकर ,भाग्यश्री विलास मांढरे
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10776 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.