Ferfar #7636 · कारखेल
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- प्रविण सुखदेव भगत
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 मौजे कारखेल तालुका बारामती जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं 316 यासी क्षेत्र 04 हे 24 आर + पो.ख 00 हे 19 आर असे एकूण क्षेत्र 04 हे 43 आर यासी आकार 04 रु. 19 पैसे. यापैकी लिहून देणार दिपक दत्तात्रय भोसले खाते नं 1587 अन्वये संपूर्ण क्षेत्र 00 हे 68 आर +
पो.ख. 00 हे 10 आर एकुण 00 हे 78 आर यासी आकार 00 रु 67 पैसे व लिहून देणार नितीन सुभाष भोसले खाते नं. 1750 अन्वये संपूर्ण क्षेत्र 00 हे 69 आर + पो.ख 00 हे 09 आर एकुण 00 हे 78 आर यासी आकार 00 रु. 68 पैसे याप्रमाणे एकुण 01 हे 37 आर+ पो.ख 00 हे 19 आर असे 01 हे 56 आर मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार कुमार रघुनाथ जाधव, रणजितसिंह शिवाजीराव जाधव यांना सामाईकात कायम व खुष खरेदी खताने विकत दिली असे ते जाणेयेणेच्या रस्त्याच्या वहीवाटीच्या हक्कासह यांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव ता. दौंड जिल्हा पुणे यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 12273 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.