Ferfar #4185 · सोनवडी सुपे
बारामती, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- नितीन भारत किर्दक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजाराम पोपट जराड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेंद्र पोपट जराड ऐवजी राजाराम पोपट जराड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बारामती यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/एस आर/राजपत्र /57/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2652141991268500370436 अन्वये राजेंद्र पोपट जराड ऐवजी राजाराम पोपट जराड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .