Ferfar #7088 · उंडवडी क.प.
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 389
- Talathi
- नितीन भारत किर्दक
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उंडवडी सुपे, ता. बारामती, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : योगेश तानाजी ढवळे रा. उंडवडी क.प. यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12760-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 389 क्षेत्र 0.5950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश तानाजी ढवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.