Ferfar #10575 · कटफळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- ज्योती विशाल शेटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- 1) पुष्पलता ज्ञानदेव आटोळे 2) पुष्पलता ज्ञानदेव आटोळे. 3) पुष्पलता ज्ञानदेव. आटोळे 4) पुष्पलता. ज्ञानदेव आटोळे 5) ईश्वर लक्ष्मण येडे 6) योगेश बापुराव कोकरे 7) योगेश. बापुराव कोकरे 8) दशरथ नानासो कोकरे 9) दशरथ. नानासो कोकरे 10) बापु. प्रताप भिसे यांनी
मान्यता देणार :- शुभम राजेंद्र आटोळे, आदित्य राजेंद्र आटोळे, मनिषा राजेंद्र आटोळे यांनी
लिहुन घेणार :- विजय महादेव सस्ते यांना
गांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 245 क्षेत्र 6 हे. 99 आर + पो.ख. 1 हे. 48 आर असे एकुण 7 हे. 67 आर आकार 2 रु. 37 पैसे सदर गटातील 0 हे. 40 आर पैकी लिहून देणार यांचे मालकी व ताबे वहिवाटीचे असलेले संपुर्ण क्षेत्र 0 हे. 27 आर 50 चौ. मीटर आकार 0 रु.18 पैसे जिरायत शेतजमीन लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी कायमखुष खरेदी दिली असून यासी रस्ता वहिवाट खरेदी दिलेल्या क्षेत्राचें मध्यातून ठेवलेल्या 25 फुटी अंतर्गत रस्त्याने करण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11428 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.