Ferfar #10594 · कटफळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1
- Talathi
- ज्योती विशाल शेटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- दिलीप सोमनाथ शिंदे यांनी
लिहुन घेणार :- 1) गुलाब परभती गांगर्डे 2) शरद रंगनाथ काकडे 3) विजय चंद्रभान जाधव यांना
गाव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 23/1 क्षेत्र 1 हे. 49.00 आर चौ. मी. अधिक पो.ख. 2 हे. 74.50 आर चौ.मी. एकूण क्षेत्र 4 हे. 23.50 आर चौ.मी. आकार 0 रु. 37 पैसे. सदर गट नं. 23/1 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र खरेदी मालकीचे खाते क्र. 3657 मधील संपूर्ण वहिती क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 01.00 आर चौ. मी. अधिक संपूर्ण पोट खराबा क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 10.00 आर चौ.मी. असे एकूण क्षेत्र 0 हे. 11.00 आर चौ.मी. (अकरा आर) बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम स्वरूपी खुष खरेदी दिली असून यांस रस्ता वापर वहिवाट खरेदी क्षेत्राचे पूर्व व पश्चिम बाजूचे दक्षिणोत्तर 25 फुट रूंदीचे सामाईक रस्त्याने दक्षिण बाजूकडील मेन पूर्व-पश्चिम सामाईक रस्त्याने करणेचे हक्कासह असे. लिहून घेणार यांनी खरेदी घेतलेल्या क्षेत्रातून सामाईक रस्त्यासाठी कायमस्वरूपी क्षेत्र सोडलेले आहे. असे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11943 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 363000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.