Ferfar #10603 · कटफळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- ज्योती विशाल शेटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026
लिहुन देणार:- हनुमंत दत्तात्रय लोखंडे व मान्यता देणार :- बबई हनुमंत लोखंडे, प्रकाश हनुमंत लोखंडे, वंदना महादेव गोरे, अर्चना शंभु खोत, चैत्राली हनुमंत लोखंडे (लग्नापूर्विचे नाव) चैत्राली आदेश बुनगे (लग्नानंतरचे नाव), गौरी बापुराव जाधव, सुरज राजेंद्र विरकर यांनी
लिहुन घेणार :- 1) मंदाबाई भारत शेंडे 2) प्रतिभा जयदिप हगारे 3) बायडाबाई काशिनाथ हगारे यांना
गांव मोजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 306, क्षेत्र 00 हे 49.00 आर चौ. मी., + पो ख 00 हे 01.00 आर चौ मी असे एकुण 00 हे. 50.00 आर चौ मी. आकार 00 रु 16 पै वरील गटनंबर मधील लिहून देणार यांच्या मालकीच्या क्षेत्रापैकी 00 हे 10.00 आर चौ मी शेतजमीन मिळकत यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूच्या अंतर्गत सामाईक 20 फुट रुंदीच्या रस्त्याने पुढे मान्यता देणार सुरज विरकर यांनी गट नं 308 मधुन पूर्वेकडील कटफळ-पारवडी रस्त्यापर्यत गट नं 306 मधील खातेदारांसाठी व स्वतासाठी खरेदी घेतलेल्या रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10133 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.