सातबारा Watch

← कटफळ

Ferfar #10614 · कटफळ

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
ज्योती विशाल शेटे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती तर्फे प्राधिकृत अधिकारी श्री. समिर ज्ञानेश्वर गाताडे गहाणखत लिहुन देणार : शालन दिपक बनकर रा. कटफळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12748-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालन दिपक बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.